घरफोटोगॅलरीकोंडा झाल्यास केसांना तेल लावावे की नाही?

कोंडा झाल्यास केसांना तेल लावावे की नाही?

Subscribe

कोंडा ही एक सामान्य समस्या आहे. जर तुम्हाला ही समस्या असेल किंवा केस धुतल्यावर दोन दिवसांनी पुन्हा कोंडा होत असेल तर टाळूला तेल लावणे टाळा. टाळूवर बुरशीजन्य संसर्गामुळे कोंडा होतो. काही तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असते ज्यामुळे केसांमध्ये कोंड्यासारखी समस्या वाढते. यामुळे कोंडा कमी करण्यासाठी टी ट्री ऑईलचे चार ते पाच थेंब शॅम्पूमध्ये मिसळून ते केसांना लावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -