Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Shravan Somwar 2021 : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक...

Shravan Somwar 2021 : शेवटच्या श्रावणी सोमवारनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट

Related Story

- Advertisement -

आज सोमवती अमावास्या आणि श्रावणी सोमवार असल्यानं राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या पंढरपूर येथील सावळ्या विठुरायाच्या आणि रुक्मिणीमातेच्या मंदिराला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. ही आकर्षक फुलांची सजावट भक्त युवराज मुचलंबे यांनी विठ्ठल चरणी अर्पण केली आहे. विठुरायाचे आजचे गोजिरे रुप अधिकच खुलून दिसत आहे. भक्तांना थेट मंदिरात दर्शनाची परवानगी नसली तरी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली आहे. ( सर्व फोटो विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या फेसबुक, ट्विटर पेजवरून घेतले)

- Advertisement -

 


 

- Advertisement -