Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo: 'हळद पिवळी, पोर कोवळी जपून लावा गाली'

Photo: ‘हळद पिवळी, पोर कोवळी जपून लावा गाली’

मराठी इंडस्ट्रीत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर ही जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांच्याही घरी लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून केळवणासह ग्रहमखाचे फोटो देखील व्हायरल झाल्यानंतर आता त्यांच्या हळदी समारंभाचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताय (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Related Story

- Advertisement -