Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Fashion Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचं जबरदस्त फोटोशूट

Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये सोनाक्षी सिन्हाचं जबरदस्त फोटोशूट

Subscribe

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. सोनाक्षी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाक्षीची फॅशन स्टाईलदेखील अनेकांना खूप आवडते. नुकतंच सोनाक्षीने एक हटके फोटोशूट केलंय. ज्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -

Manini