अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सोनाली वारंवार आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. सध्या सोनाली तिच्या पतीसोबत तुर्कीमध्ये वेकेशनचा आनंद घेत आहे. तुर्कीतील अनेक फोटो सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते.
ती अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
सोनाली वारंवार आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.
सध्या सोनाली तिच्या पतीसोबत तुर्कीमध्ये वेकेशनचा आनंद घेत आहे.
तुर्कीतील अनेक फोटो सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.