घरफोटोगॅलरीPhoto : बदन पे सितारे लपेटे हुए... म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केलं...

Photo : बदन पे सितारे लपेटे हुए… म्हणत सोनाली कुलकर्णीने शेअर केलं नवं फोटोशूट

Subscribe

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक हिंदी व मराठी चित्रपटात महत्त्वाची भूमिका केली आहे. सोनाली अभिनयासोबतच उत्तम लिखाणही करते.सोनाली कुलकर्णीने ‘सो कुल’ या पुस्तकाचे लिखाण केले आहे.सोनाली कुलकर्णीचे अभिनय कौशल्य आणि एखाद्या भूमिकेला न्याय देत चाहत्यांना भुरळ पाडली आहे. सोनालीने मराठी चित्रपटांसोबतच बंगाली,मराठी,तामीळ, तेलुगू, हिंदी या अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -