सोनालीचा बोल्ड ॲण्ड ब्यूटीफुल लूक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती तिचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच सोनालीने एक घायाळ करणारा लूक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.