अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. सोनाली वारंवार आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे.
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते.
सोनाली अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते.
सोनाली वारंवार आपल्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.
सोनालीचा ब्यूटीफुल लूक पाहून चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती...
दिल्लीतील नवे संसद भवनावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. संसद भवनाच्या उद्धाटनाच्या वादानंतर आत फोटोवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये कलगीतुरा रंगला आहे....
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सध्या एका लूकमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. सई नेहमी सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या...
मागील अनेक दिवसांपासून वाहतुकीच्या नियमांमध्ये (Traffic Rules) बदल केले जात आहेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास संबंधीत वाहनचालकाला दंडात्मक कारवाईचा (Traffic Fine) सामना करावा...
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने सर्वांच्याच मनात स्वतःचं हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती...