घरफोटोगॅलरीPhoto : प्यार का रंग... सोनालीच्या पोस्टने वेधलं लक्ष

Photo : प्यार का रंग… सोनालीच्या पोस्टने वेधलं लक्ष

Subscribe

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. सोनालीने तिचा अभिनय आणि नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. सोनाली सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. ती अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकतेच सोनालीने व्हॅलेंटाईन डे निमित्त खास फोटो शेअर केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -