अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनम तिचे नवनवीन लूक सतत शेअर करते. सोनमच्या लूकवर चाहते नेहमीच फिदा होतात. नुकतेच सोनमने काही फोटो शेअर केले आहेत. सोनमचा हा लूक अनेकांच्या पसंतीत उतरत आहे.
Photo : फ्लोरल आउटफिटमध्ये सोनम कपूरचं फोटोशूट
written By My Mahanagar Team
mumbai