बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा मुलगा वायुचा पहिला वाढदिवस नुकताच पार पडला. सोनम कपूर आणि तिच्या कुटुंबीयांनी वायूचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. वाढदिवसादरम्यानचे अनेक सुंदर फोटो सोनमने इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा मुलगा वायुचा पहिला वाढदिवस नुकताच पार पडला.
सोनम कपूर आणि तिच्या कुटुंबीयांनी वायूचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला.
वाढदिवसादरम्यानचे अनेक सुंदर फोटो सोनमने इंस्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत.
सोनम कपूरने हे फोटो शेअर करत सांगितले की, तिच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण घर अतिशय सुंदर पद्धतीने सजवले होते.
वायूच्या वाढदिवसानिमित्त घरी पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते.
वायूच्या वाढदिवसानिमित्त अनिल कपूर आणि सुनिता कपूर देखील उपस्थित होते.
वाढदिवसाला संपूर्ण कुटुंबाने एकत्र अनेक फोटो देखील काढले.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आई झाल्यापासून चित्रपटसृष्टीपासून पूर्णपणे दूर झाली आहे. आगामी काळात सोनम चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा पदार्पण करणार असल्याच्या अनेक बातम्या समोर येतात....
पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास ठेवला जातो. यंदा 13 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. विवाहित महिलेकडून हे व्रत पूर्ण...