घरताज्या घडामोडीप्राइव्हेट जेटचे मालक आहेत 'हे' साऊथ सुपरस्टार

प्राइव्हेट जेटचे मालक आहेत ‘हे’ साऊथ सुपरस्टार

Subscribe

फिल्मी सितारे नेहमीच लक्झरी आयुष्य जगत असतात. बॉलिवूडच नाही टॉलिवूडचे स्टार्सही आलिशान आयुष्य जगत आहेत. अनेक साऊथ सुपरस्टार कलाकारांकडे आलिशान घरे, गाड्या आहेत. इतकेच नाही तर अनेक साऊथ सुपरस्टार्संकडे स्वत:चे प्राइव्हेट जेट देखील आहे. साऊथ सुपरस्टार रजनिकांत ते जुनिअर एनटीआर पर्यंत अनेक साऊथ कलाकारांकडे त्यांचे प्राइव्हेट जेट आहे. कोण आहेत ते कलाकार जाणून घ्या. ( फोटो – सोशल मीडिया )

 

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -