प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून बनवले खास मोदी जॅकेट, पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्लास्टिकच्या बॉटलने बनवलेले खास जॅकेट परिधान करुन बुधवारी संसदेत पोहोचले. सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे हे जॅकेट होते. निळ्या रंगाचे हे जॅकेट प्लास्टिकवर पुर्नप्रक्रिया करुन तयार करण्यात आले आहे. बंगळूरु येथे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने इंडिया एनर्जी सप्ताहचे आयोजन केले होते.