Omicron: मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी चित्रातून जनजागृती

spred Awareness of Omicron variant in Mumbai through paintings
Omicron: मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी चित्रातून जनजागृती

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ‘ओमिक्रॉन’ हा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने संपूर्ण जगभरात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत २६ टक्के लोकांना लस देण्यात आली आहे त्यामुळे या व्हेरिएंटची उत्पत्ती झाल्याने सांगण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेत एचआयव्ही बाधित लोकांची संख्या जास्त असल्याचे तिथल्या लोकांच्या शरीरात हा व्हेरिएंट गेला की तो जास्त दिवस राहतो. या व्हेरिएंटचे प्रजनन १५ दिवस चालू राहिले आणि त्यातून दुसरे म्युटेशन तयार होण्याची शक्यता असते. मात्र ओमिक्रॉन विषाणूला घाबरुन न जाता नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी चित्रातून जनजागृती करण्यात आले आहे. पहा काही खास फोटो.