घरफोटोगॅलरीPhoto: खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

Photo: खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री!

Subscribe

जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये डेब्यू केल्यापासून श्रीदेवी यांची लहान मुलगी खुशी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असलेली खुशी तिच्या ग्लॅमरमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन फॉलोव्हर आहे. ती बऱ्याचदा तिची बहीण जान्हवीसोबत दिसते. त्यामुळे खुशी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -