Eco friendly bappa Competition
घर फोटोगॅलरी Photo : मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदींनी केले होते 500 हून अधिक चित्रपटांमध्ये...

Photo : मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या सुलोचना दीदींनी केले होते 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम

Subscribe

मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सुलोचना दीदी यांचे काल (४ जून) निधन झाले. सुलोचना दीदी यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी दादरच्या शुश्रुषा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुलोचन दीदींनी सुलोचना दीदींच्या सात दशकांच्या प्रवासामध्ये त्यांनी तब्बल ५०० हून अधिक चित्रपट केले. यामध्ये दीडशेहून अधिक मराठी चित्रपट आहेत तर काही दक्षिणात्य चित्रपटही आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीमधील सुलोचना दीदींचा प्रवास तब्बल सात दशकांचा आहे. एक बालकलाकार म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला.

- Advertisement -

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -