Surrogacy: प्रियांकापासून श्रेयस तळपदेपर्यंत हे आहेत सरोगेट्स पालक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी शुक्रवार सरोगेसीच्या माध्यमातून आई वडील झाल्याचे सांगितले आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत मनोरंजन विश्वात एक खूशखबर दिली आहे. प्रियंका आणि निकप्रमाणेच मनोरंजन विश्वातील काही जोडप्यांनी आपला परिवार वाढवण्यासाठी आईवीएफ आणि सेरोगसीच्या माध्यमातून तुम्ही आई-वडील होऊ शकता.

Surrogacy: प्रियंकापासून श्रेयस तळपदेपर्यंत हे आहेत सरोगेट्स पालक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी शुक्रवार सरोगेसीच्या माध्यमातून आई वडील झाल्याचे सांगितले आहे. प्रियांकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत मनोरंजन विश्वात एक खूशखबर दिली आहे.
प्रियांका आणि निकप्रमाणेच मनोरंजन विश्वातील काही जोडप्यांनी आपला परिवार वाढवण्यासाठी आईवीएफ आणि सेरोगसीच्या माध्यमातून आई-वडील झाले आहेत. जाणून घ्या, कोणते आहेत ‘हे’ कलाकार.


हेही वाचा – Team India, New Test Captain : कोण होणार टेस्ट कॅप्टन, भारतीय संघाच्या माजी कर्णधाराकडून रोहितची शिफारस