अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फदह अहमद यांच्या घरी लवकरच चिमुकल्याचे आगमन होणार आहे. स्वरा आणि फदह यांनी 16 फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली होती. त्याच्या काही महिन्यांनी स्वराने आपल्या प्रेग्नेंसीबद्दल खुलासा करत सर्वांना आश्चर्यचकीत केले होते. अशातच नुकतेच स्वराने आपल्या सोशल मीडियात तिच्या मॅटरनिटीचे फोटोशूट केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -