घरफोटोगॅलरीPhoto : तेजस्वी प्रकाशने दिल्या हटके पोझ

Photo : तेजस्वी प्रकाशने दिल्या हटके पोझ

Subscribe

टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. तेजस्वी सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तेजस्वीचे लाखो चाहते आहेत. नुकतेच तेजस्वीने तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. चाहते यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -