घरफोटोगॅलरीPhoto : Revanth Reddy property : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींकडे किती आहे...

Photo : Revanth Reddy property : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींकडे किती आहे संपत्ती

Subscribe

तेलंगणामध्ये काँग्रेस सरकरा स्थापन झाले आहे. रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. RSS मध्ये आल्यानंतर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांनतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या मालमत्तेविषयी माहिती समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -