Temple Reopen: घटस्थापनेच्या मुहूर्तावर खुल्या होणाऱ्या मंदिरांचेही सॅनिटायजेशन

घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. सरकारच्या नियमांचे पालन करुन मंदिरात भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे.  मंदिरे उघडण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मंदिरे सुरू करण्याआधी मंदिराची सफाई करुन संपूर्ण मंदिर सॅनिटाइज केले जात आहे. पहा मुंबईतील वडाळा येशील श्री राम मंदिर येथील खास फोटो. ( छायाचित्र – दीपक साळवी)