मुंबई : मुंबईतील धारावी येथील टी जंक्शनवर शुक्रवारी पहाटे मोठा अपघात झाला. एका मोठ्या ट्रेलरने चार ते पाच वाहनांना धडक दिली. यामुळे ही वाहने मिठी नदीच्या पात्रात ढकलली गेली. चालकाला डोळा लागल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. (सर्व छायाचित्र : दीपक साळवी)
Photo : धारावीत अपघात; ट्रेलरच्या धडकेने पार्किंगमधील गाड्या मिठी नदीपात्रात
written By Ashwini Bhatavdekar
Mumbai