घरफोटोगॅलरी‘खजाना’ गझल महोत्सवाच्या १८व्या पर्वाची घोषणा

‘खजाना’ गझल महोत्सवाच्या १८व्या पर्वाची घोषणा

Subscribe

प्रख्यात गझल गायक पद्मश्री पंकज उदास, अनुप जलोटा, गायिका रेखा भारद्धाज, गायक सुदीप बॅनर्जी, गायिका शिल्पा राव, प्रियांका बर्वे, प्रतिभा बाघेल आणि ‘समर्पण’ ब्रँड हे सर्व कलाकार कर्करोग उपचार आणि थॅलेसेमियावरील निधी आणि जागृतीच्या संकलनासाठी २६ व २७ जुलै २०१९ रोजी मुंबईत होणाऱ्या ‘खजाना’ गझल महोत्सवाच्या १८व्या पर्वाची घोषणा करण्यासाठी नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलम येथे एकत्र आले होते. द कॅन्सर एड असोसिएशन (सीपीएए), द पॅरेंट असोसिएशन थॅलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयूटी) आणि द ओबेरॉय, मुंबई या संस्थानी मिळून या गझल महोत्सवाचे आयोजन नरीमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमधील रिगल रूममध्ये २६ व २७ जुलै २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजता केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -