या अभिनेत्यांना रामाच्या भूमिकेमुळे मिळाली ओळख

सध्या सगळीकडे प्रभासचा ‘आदिपुरूष’ चित्रपट चर्चेत आहे. आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी प्रभू श्रीराम चंद्रांची भूमिका चित्रपट आणि मालिकांमध्ये साकारली आहे. याचं श्रीरामांच्या भूमिकेमुळे या अभिनेत्यांना ओळख मिळाली होती.