बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार आहेत बाप्पाचे परमभक्त

येत्या काही दिवसातच बाप्पाचे आगमन होणार आहे. मागील दोन वर्षाच्या ब्रेकनंतर यंदा सर्वजण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत. फक्त सामान्य नागरिकचं नव्हे तर बॉलिवूडमधील कलाकार देखील बाप्पाची मनोभावे पूजा करताना दिसून येतात.