कार्तिक आर्यनचे ‘हे’ आहेत 5 सुपरहिट चित्रपट

कार्तिकला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणासोबतच त्याने मॉडेलिंग क्षेत्रातही पदार्पण केलं. कार्तिकचं खरं नाव कार्तिक तिवारी असं आहे. कार्तिकचे आई, वडील आणि बहिण तिघेही डॉक्टर आहेत. कार्तिकने देखील डॉक्टर बनावं अशी त्याच्या आई-वडीलांची इच्छा होती. मात्र, कार्तिकने डॉक्टरकीचे शिक्षण न घेता इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याने अभिनय क्षेत्रातही पदार्पण केलं.