भारतामध्ये आहेत ‘हे’ ५ अनोखे स्टेशन

भारतामध्ये ऐकूण ७००० पेक्षा जास्त रेल्वे स्टेशन आहेत. मात्र, त्यांपैकी काही रेल्वे स्टेशन खूप विचित्र असल्याचं देखील सांगितलं जातं. त्यामुळेच अनेकजण अशा विचित्र जागेवर जाणं पसंत करतात. भारतात असे विचित्र पाच स्टेशन आहेत.