Mahashivratri : बॉलिवूड सेलिब्रेटी महाशिवरात्रीला महादेवापुढे नतमस्तक

बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी हे शिवभक्त आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शिवरात्री साजरी केली. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शिवरात्रीची पूजा करतानाचे फोटो शेअर केले. अभिनेता कुणाल खेमू, अजय देवगण, मौनी रॉय आणि सारा अली खान यासारखे कलाकार भगवान शिवाचे निस्सीम भक्त आहेत.

these Bollywood celebrities are Shiva devotees, celebrating mahashivratri 2022
Mahashivratri : बॉलिवूडचे 'हे' सेलिब्रेटी आहेत शिवभक्त, अशी साजरी केली महाशिवरात्र

Mahashivratri : आज संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र दिवस साजरा केला गेला. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी देखील भगवान शिवाची आरधना केली. बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रेटी हे शिवभक्त आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शिवरात्री साजरी केली. अनेकांनी आपल्या सोशल मीडियावर शिवरात्रीची पूजा करतानाचे फोटो शेअर केले. अभिनेता कुणाल खेमू, अजय देवगण, मौनी रॉय आणि सारा अली खान यासारखे कलाकार भगवान शिवाचे निस्सीम भक्त आहेत. या जाणून घेऊया कोणत्या सेलिब्रेटीने कशी साजरी केली शिवरात्र. ( फोटो – सोशल मीडियावरुन साभार )