ठाण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ठाण्यातील काही भागांमध्ये सात दिवसांचा लॉकडाऊन जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून ठाण्यातील काही भागांमध्ये लॉकडाऊन सुरू झाला आहे. (छायाचित्र – गणेश कुरकुंडे)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -