मराठी चित्रपटसृष्टीतील ‘या’ नायिका घेतात सर्वाधिक मानधन

बॉलिवूड प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्या आपल्या उत्तम अभिनय आणि सौंदर्याबरोबरच सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. या लिस्टमध्ये अमृता खानविलकरपासून ते सोनाली कुलकर्णीपर्यंत या अभिनेत्रींचा समावेश आहे.