[gallery td_select_gallery_slide="slide" ids="61091,61092,61093,61094,61095"]
घरफोटोगॅलरीअतितणावातून बाहेर पडण्यासाठी हे उपाय करा महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन राजकारण संपादकीय अग्रलेख वाणी संतांची दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी अतितणावातून बाहेर पडण्यासाठी हे उपाय करा written By My Mahanagar Team January 22, 2019 10:00 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail 1 या 5 अतितणावाच्या परिस्थितीच्या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी किंवा परिस्थितीतून सावरण्यासाठी असे काही सोपे उपाय आहेत, जे पुन्हा एकदा तुम्हाला नवसंजीवनी देऊन जातील. अतितणावाच्या परिस्थितीच्या लक्षणांपासून दूर राहण्यासाठी किंवा परिस्थितीतून सावरण्यासाठी असे काही सोपे उपाय आहेत, जे पुन्हा एकदा तुम्हाला नवसंजीवनी देऊन जातील. सुट्टीवर जाणं हा एक उत्तम पर्याय आहे. काही दिवस रोजच्या धकाधकीपासून दूर राहिल्यास हरवलेला सूर गवसण्यास नक्कीच मदत होईल. सुट्टीवर जाणं हा एक उत्तम पर्याय आहे. काही दिवस रोजच्या धकाधकीपासून दूर राहिल्यास हरवलेला सूर गवसण्यास नक्कीच मदत होईल. प्रत्येकाचा कल आणि वेगळी अशी आवड असते. ही बाब लक्षात घेत वाचन करणं, चित्र काढणं, नियमितपणे चालण्यासाठी जाणं, व्यायाम करणं या गोष्टी मदतीच्या ठरु शकतात.प्रत्येकाचा कल आणि वेगळी अशी आवड असते. ही बाब लक्षात घेत वाचन करणं, चित्र काढणं, नियमितपणे चालण्यासाठी जाणं, व्यायाम करणं या गोष्टी मदतीच्या ठरु शकतात. जबाबदाऱ्या कमी असल्या तरीही मग त्यांचं ओझं वाटू लागेल ज्यापासून तुम्ही पळण्याचा प्रयत्न कराल. ही परिस्थिती टाळण्यासाठी एक पाऊल मागे या.जबाबदाऱ्या कमी असल्या तरीही मग त्यांचं ओझं वाटू लागेल ज्यापासून तुम्ही पळण्याचा प्रयत्न कराल. ही परिस्थिती टाळण्यासाठी एक पाऊल मागे या. नेमकी कोणती परिस्थिती तुम्हाला सतावत आहे, तुमच्यासोबत काय घडत आहे, याविषयी मित्रमंडळी, साथीदाराशी चर्चा करा त्यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. नेमकी कोणती परिस्थिती तुम्हाला सतावत आहे, तुमच्यासोबत काय घडत आहे, याविषयी मित्रमंडळी, साथीदाराशी चर्चा करा त्यामुळे मनावरचा ताण कमी होण्यास मदत होईल. मागील लेखपुण्यातील ‘फर्ग्युसन’ कॉलेजचे रुपांतर होणार ‘विद्यापीठात’पुढील लेखदिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी राज्य सरकारची नवी योजना My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट - Advertisment - व्हिडिओ 00:01:30 Eknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? - Advertisment - मानिनी Beauty घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी टिप्स Health Stomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय मानिनी एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे Religious उन्हाळ्यात करा या गोष्टींचे दान; होईल पुण्य प्राप्ती Health Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती? Fashion कमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स वेब स्टोरी आपलं महानगर मलायका अरोराचा हॉट लूक पुन्हा चर्चेत - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट फोटोगॅलरी PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड फोटोगॅलरी Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले फोटोगॅलरी Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट