Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी खासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट

खासदार नुसरत जहाँ यांचे आणखी एक घायाळ करणारं फोटोशूट

पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. कधी त्या त्यांच्या फोटोमधील अदामुळे तर एक वादग्रस्त पोस्टमुळे त्या सोशल मीडियावर चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या स्टाइलवर देखील नेटकरी घायाळ होतात. सध्या नुसरत जहाँ यांचे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोशूटमध्ये त्या ग्लॅमरस अंदाजात दिसत असून त्यांच्या नेटकरी अक्षरशः घायाळ झाले आहेत. पाहा नुसरत जहाँ यांचे घायाळ करणारे हे फोटोशूट....

Related Story

- Advertisement -

- Advertisement -