घरफोटोगॅलरीमुंबईतील शाळांमध्ये लहान विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु

मुंबईतील शाळांमध्ये लहान विद्यार्थ्यांचा किलबिलाट पुन्हा सुरु

Subscribe

कोरोना काळापासून बंद असलेल्या इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. कोरोना नियम पाळून विद्यार्थ्यांनी आज शाळांमध्ये प्रवेश केला. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये एक आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. वरळी सी फेस मुंबई महानगर पालिका शाळेतही इयत्ता १ ते ७ वीच्या अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. विद्यार्थ्य़ांचा स्वागतासाठी या शाळेचे वर्ग आणि बेंच नव्या रंगांनी सजले होते. ( फोटो – दीपक साळवी )

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -