‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

भारत बंदला राज्यात समिश्र प्रतिसाद दिसून आला आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी दुकानदार व्यावसायिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. तर काही ठिकाणी भाजी मार्केट सुरु असल्याचे देखील दिसून येत आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

today bharat bandh
'भारत बंद'!