घरफोटोगॅलरीआख्खं बॉलिवूड सांगतंय...यांचं तरी ऐका!

आख्खं बॉलिवूड सांगतंय…यांचं तरी ऐका!

Subscribe

जगभरासह देशात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूड क्षेत्रातील मंडळींनी नागरिकांना जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून आपले रक्षण करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी जास्तीत जास्त घरीच रहा, लॉकडाऊनचे नियम पाळा असे देखील त्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -