Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Photo - शिवडीत महिला, दिव्यांगांसाठी अनोखे शौचालय

Photo – शिवडीत महिला, दिव्यांगांसाठी अनोखे शौचालय

Related Story

- Advertisement -

शिवडी, कोळसा बंदर येथे स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ (वार्ड क्रं.२०६) यांच्या प्रयत्नांनी तळमजला, एकमजली शौचालय उभारण्यात आले आहे. या शौचालयात ३१ शौचकुपांची व्यवस्था आहे. यामध्ये, पुरुषांबरोबरच महिला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या शौचालयाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या शौचालयाला सुरेखपणे रंगविण्यात आले आहे.

- Advertisement -