घरताज्या घडामोडीPhoto - मराठमोळी 'लडकी' पूजा भालेकरचा हॉट अँड बोल्ड अवतार

Photo – मराठमोळी ‘लडकी’ पूजा भालेकरचा हॉट अँड बोल्ड अवतार

Subscribe

सध्या मराठमोळी अभिनेत्री पूजा भालेकर हिची चांगलीच चर्चा सुरू आहे. कारण पूजाचा आगामी चित्रपट ‘लडकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी केले आहे. ‘लडकी’ हा चित्रपट पहिला भारतीय मार्शल आर्टिस्ट चित्रपट असल्याचा दावा केला आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेतील पूजाच्या लूक आणि बोल्डनेसने सर्वांच घायाळ केले आहे. पाहा या मराठमोळ्या अभिनेत्रीचे हॉट अँड बोल्ड फोटो….(सौजन्य – इन्स्टाग्राम)

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -