Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo:वनिता खरातचं बोल्ड फोटोशूट पुन्हा एकदा चर्चेत !

Photo:वनिता खरातचं बोल्ड फोटोशूट पुन्हा एकदा चर्चेत !

Related Story

- Advertisement -

काही महिन्यांपूर्वी न्यूड फोटोवरुन चर्चेत आलेली अभिनेत्री वनिता खरात (vanita kharat)सध्या सोशल मीडियावर(social media) चांगलीच चर्चेत आहे. बॉडीशेमिंग सारख्या विषयाला छेद देत विनोदी अभिनेत्री वनिता खरातने न्यूड फोटोशूटचे धाडस केलं होतं. यानंतर वनिताने अनेकदा आपल्या सोशल मीडिया अकांउटवर फोटो शेअर करत आपला मराठमोळा देसी स्वॅग सुद्धा दाखवून दिला. आता वनिताने पुन्हा एकदा बोल्ड फोटोशूट करुन सोशल मीडियावर आग लावली आहे.(vanita kharat hot photoshoot trending on social media)


- Advertisement -

हे हि वाचा – तारक मेहता… फेम सोनूचा कातिलाना अंदाज पाहून चाहते झाले फिदा !

- Advertisement -