संचारबंदीत वसई-विरारचं बदलंत रुप!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असताना पालघरमधील वसई-विरार परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळत आहे. कुठे निर्सग आपली कुस बदलतेय तर कुठे मोकळ्या खाडी मासेमारी सुरू आहे. भाजी मार्केटमधील गर्दी तशी आहे तर रेल्वे ट्रॅकच्या दुरूस्तीचे कामही सुरू आहे. अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीत बदललेल्या वसई-विरारचे हे चित्र. (सर्व छाया - दीपक साळवी)

कुठे गर्दी तर कुठे एकला चालो रे...!