घरफोटोगॅलरीमुंबईत विंटेज कार रॅली, मुख्यमंत्र्यांनी लुटला आनंद

मुंबईत विंटेज कार रॅली, मुख्यमंत्र्यांनी लुटला आनंद

Subscribe

विंटेज कार रॅलीत १०० विंटेज कारचा सहभाग

मुंबईत विंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या विंटेज रॅलीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुंबई फेस्टिव्हलमधील या रॅलीत विंटेज कार आणि बाईकचा समावेश होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या विंटेज कार रॅलीला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या रॅलीत १०० विंटेज कार सहभागी झाल्या होत्या.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -