Makar Sankranti 2022 : मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळभाज्या अन् पतंगांनी सजले

मकरसंक्रातीच्या औचित्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदा ६० प्रकारच्या फळभाज्या आणि हजोरो पंतंगांनी मंदिर सजले आहे. याशिवाय तिळगुळ आणि फुलांचा वापर करुन मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली. विठ्ठल रुक्मीणी मंदिराचा गाभारा अतिशय मनमोहक पद्धतीने सजवला आहे.

Vitthal Rukmini temple decorated with fruits and moths on the occasion of Makar Sankranti 2022
Makar Sankranti 2022 : मकरसंक्रांतीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळभाज्या अन् पतंगांनी सजले

आज 14 जानेवारीला मकरसंक्रातीच्या औचित्यावर विठ्ठल रुक्मिणी मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. यंदा 60 प्रकारच्या फळभाज्या आणि हजोरो पंतंगांनी मंदिर सजले आहे. याशिवाय तिळगुळ आणि फुलांचा वापर करुन मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा अतिशय मनमोहक पद्धतीने सजवला आहे.  हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. ही फळभाज्या आणि पतंगांची अनोखी आरास केल्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मंदिराला मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. पाहा फोटो.. (छाया : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपुर,फेसबुक पेज) 


हेही वाचा – Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप