Photo: धुवाँधार पावसानं मुंबईला धुतलं

मुंबईत मंगळवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं होतं. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.(फोटो सौजन्य- दिपक साळवी)