Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthदररोज अक्रोड खाण्याचे फायदे फार

दररोज अक्रोड खाण्याचे फायदे फार

Subscribe

अक्रोड खाण्याचे अनेक फायदे आहेत. अक्रोड कोलेस्ट्रॉलता स्तर आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. डायबिटीजच्या रुग्णांसाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये अनेकपोषक तत्व, विटामीन आणि खजिनतत्व असतात. अक्रोडमुळे बुद्धीला चालना मिळते. अक्रोडला सुपरफूड देखील म्हटलं जातं. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असतात.

- Advertisment -

Manini