‘महाराणा प्रताप’ यांच्या ‘अश्वारुढ’ पुतळ्याची काय आहेत वैशिष्ट्ये?

महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी तब्बल तीन वर्षे यशवंत जाधव यांनी विविध परवानग्या मिळविणे, पुतळ्यासाठी मान्यता घेणे, पुतळा सुंदर व भव्यदिव्य बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

What is the feature of the equestrian statue inaugurated by the CM Uddhav Thackeray?
'महाराणा प्रताप' यांच्या 'अश्वारुढ' पुतळ्याची काय आहेत वैशिष्ट्ये?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माझगाव प्रभाग क्रमांक २०९ येथे वीर शिरोमणी व महान योद्धा महाराणा प्रताप चौक येथे महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन उपस्थितीत राहून  पुतळ्याचे अनावर केले. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी तब्बल तीन वर्षे यशवंत जाधव यांनी विविध परवानग्या मिळविणे, पुतळ्यासाठी मान्यता घेणे, पुतळा सुंदर व भव्यदिव्य बनविण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. स्थानिक आमदार व यशवंत जाधव यांच्या अर्धांगिनी डॅशिंग आमदार यामिनी जाधव यांची त्यांना मोलाची साथ लाभली. सध्या या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची प्रचंड चर्चा आहे. काय आहेत या पुतळ्याची वैशिष्ट्य जाणून घ्या. ( फोटो – दीपक साळवी )