घरफोटोगॅलरीGandii baat फेम Gehana Vashisth आहे तरी कोण ?

Gandii baat फेम Gehana Vashisth आहे तरी कोण ?

Subscribe

टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठाला मुंबई क्राईम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली आहे. एका वेबसाईटवर अडल्ट व्हिडिओ शुट करत तो शेअर केल्या प्रकरणी तिला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. गुरुवारी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने मालाडमधील मड बेटावरील ग्रीन पार्क बंगल्यावर छापा टाकला होता.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -