Thursday, May 13, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी लॉकडाऊनच्या भीती, कष्टकऱ्यांनी धरली गावाकडची वाट !

लॉकडाऊनच्या भीती, कष्टकऱ्यांनी धरली गावाकडची वाट !

कोरोना रुग्णणांची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्या सरकारने मिनी लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र दोन दिवसांत लॉकडाऊनबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याने आता नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे.

Related Story

- Advertisement -

- Advertisement -