शेवटी वाघालाही कर्करोगाने खाल्ले!

वन्यप्राणी प्रेमींसाठी अत्यंत दु:खदायक अशी घटना घडली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टायगर सफारीमधला आकर्षणाचा केंद्रबिंदू समजला जाणारा यश नावाच्या वाघचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी यशला कर्करोगाची लागण झाली होती. त्याला दुर्मिळ कर्करोग झाला होता. वर्षभरापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी दुपारी त्याची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज संपली आणि त्याची प्राणज्योत मालवली.

yash tiger death due to cancer at sanjay gandhi national park
यशने कर्करोगाला प्रचंड झुंज दिली. त्याला अतिशय दुर्मिळ अशा कर्करोगाची लागण झाली होती.