कियारा अडवाणीने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. ‘शेहशाह’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कियारा-सिद्धार्थ प्रेमात पडले होते. कियाराला ‘कबीर सिंह’ आणि ‘शेरशाह’ या चित्रपटांमुळे चांगली पसंती मिळाली.चित्रपटांबरोबरच कियारा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.नुकतंच कियाराने जबरदस्त फोटोशूट केलं आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -