[gallery td_select_gallery_slide="slide" ids="35761,35757,35758,35763,35770"]
घरफोटोगॅलरीजाणून घ्या ‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील ! महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन राजकारण संपादकीय अग्रलेख वाणी संतांची दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी जाणून घ्या ‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील ! written By My Mahanagar Team October 16, 2018 9:22 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail रक्त आपल्या शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे. जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा आपल्या शरीरातील रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकते. रक्ताची गरज काय असते, हे आपल्याला त्याची गरज लागते आणि ते वेळेवर मिळत नसते, तेव्हाच समजते. 1 या 5 आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते.आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते. लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात.लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात. मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते. प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. त्यामुळे ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते. प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. त्यामुळे ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते. आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. मागील लेखशिवसेना आमदार तुकाराम कातेंच्या हल्लेखोरांना अटकपुढील लेखदिवाळी निमित्ताने सरकारकडून बोनस : साखरेचा भाव कमी होणार My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट - Advertisment - व्हिडिओ 00:01:30 Eknath Khadse On Girish Mahajan : टाळूवरचं लोणी खायला आले आहेत आणि ते आम्हाला शिकवणार आहेत का? - Advertisment - मानिनी Beauty घरच्या घरी नेलआर्ट करण्यासाठी टिप्स Health Stomach Gas Relief : ॲसिडिटी आणि गॅसच्या समस्येवर घरगुती उपाय मानिनी एप्रिलमध्ये कुटुंबासमवेत फिरण्यासाठी बेस्ट ठिकाणे Religious उन्हाळ्यात करा या गोष्टींचे दान; होईल पुण्य प्राप्ती Health Morning Breakfast : सकाळच्या नाश्त्याची योग्य वेळ कोणती? Fashion कमी उंची असूनही साडीत दिसाल स्मार्ट, फॉलो करा या टिप्स वेब स्टोरी आपलं महानगर मलायका अरोराचा हॉट लूक पुन्हा चर्चेत - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : तू सीता शोभत नाही… कृतीच्या फोटोंवर नेटकऱ्याची कमेंट फोटोगॅलरी Photo : मृणालचा ब्लॅक आउटफिटमधील लूक चर्चेत फोटोगॅलरी Photo : रिअल लाईफ डॉल…. मौनीच्या लूकवर चाहत्याची कमेंट फोटोगॅलरी PHOTO : रंग आनंदाचे, क्षण कुटुंबसौख्याचे…; मुख्यमंत्र्यांनी कुटुंबासोबत साजरी केली धुळवड फोटोगॅलरी Photo : आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले फोटोगॅलरी Photo : ब्लॅक ड्रेसमध्ये भूमी पेडणेकरचं फोटोशूट