पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेचे टार्गेट जाहीर केले. ते गाठण्यासाठी भाजप नेत्यांना नव्या मित्रांची गरज भासत आहे. एनडीएमध्ये नव्या पक्षांना सामील करुन घेण्याची रणनीती भाजपने आखली आहे. कोणा-कोणाला घातली जात आहे गळ, पाहा व्हिडिओ.
भाजपचे टेन्शन वाढले, एनडीएमध्ये नव्या मित्रांची एन्ट्री | #BJP #NarendraModi
written By My Mahanagar Team
mumbai